Marathi Joke बायकोचा वाढदिवस
रमेशचा डोळा सुजलेला असतो त्याचे मित्र त्याची विचारपूस करतात
राहुल अरे रमेश तुझा डोळा का सुजला आहे, काय झालं ?
रमेश : काल बायकोचा वाढदिवस होता. मी केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?
सोनू : त्याचा
बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले….
“Happy Birthday Kutri”
Edited By - Priya Dixit