एक रुपयाला तीन कांदे Download Updated: Tue, 22 Nov 2022 (09:21 IST) google-news बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले नवरा : कसे काय? बायको :-एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला नवरा : मग तिसरा ? बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला Edited by - Priya Dixit