1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (13:07 IST)

आईचा ड्रेस घातला

सोनू आपल्या मैत्रिणीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो
सोनू : तुला आई ओरडत नाही का?
केवढे लहान कपडे घातले.. ?
मुलगी: हो आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून
 
Edited by - Priya Dixit