सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (10:47 IST)

बायको नवऱ्याला शोधते

couple joke
पक्याची बायको – आपण लपाछपी खेळूया  
मी लपते आणि तुम्ही मला शोधायच 
जर मी सापडले तर आपण शॉपिंग ला जायचं
आज दोन दिवस झाले बायको 
स्वतः पक्याला  इकडे तिकडे शोधत फिरतेय.
 Edited by - Priya dixit