सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (19:33 IST)

नवरा बायको कडे मोबाईल मागत आहे

joke
बायको : काय हो इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात
कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.
 
Edited by - Priya Dixit