सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:42 IST)

डॉक्टरने विश्रांती साठी झोपेच्या गोळ्या दिल्या

jokes
डॉक्टर (रुग्णाच्या पत्नीला) - तुमच्या पतीला खूप विश्रांतीची गरज आहे,
या झोपेच्या गोळ्या घ्या.
बायको- त्यांना कधी देऊ?
डॉक्टर: ते त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे.
 Edited By - Priya Dixit