नवरा उपाशी राहिला
बायको नवऱ्याला- अहो , जेव्हा आपले नवीन लग्न झाले होते
मी स्वयंपाक बनवायचे तेव्हा तुम्ही स्वतः
कमी खायचा आणि मला जास्त खाऊ घालायचा.
कमी खायचा आणि मला जास्त खाऊ घालायचा.
पण आता काय झाले?
नवरा- कारण तेव्हाची गोष्टच वेगळी होती..
आता तुला चांगला स्वयंपाक करता येतो.
नवऱ्याला रात्रीचे जेवण मिळाले नाही.
Edited By - Priya Dixit
