मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (13:09 IST)

बंड्या तेव्हा पासून रुग्णालयात

jokes
बंड्याची बायको बंड्याला -अहो तुमच्या डोक्याला हा मार
कसा काय लागला? 
रक्त वाहत आहे. 
बंड्या - माझ्या एका मित्राने मला वीट फेकून मारली. 
बंड्याची बायको- आहो, मग तुम्ही पण त्याला काही फेकून मारायचे, 
तुमच्या हातात काही नव्हते का ?
बंड्या- होता न त्याच्या बायकोचा हात 
मग काय , बंड्या तेव्हा पासून रुग्णालयात दाखल आहे. 
 
Edited By - Priya Dixit