गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (09:08 IST)

Marathi Joke :नवऱ्याचा स्वभाव चांगला आहे

बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…
मैत्रीण – मग काय केले…?
बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…
Edited By - Priya Dixit