वाढदिवसाचं गिफ्ट
पत्नीच्या वाढदिवशी नवऱ्याने विचारले- तुला काय गिफ्ट हवे आहे?
बायकोची इच्छा नवीन गाडी घ्यायची होती..
ती हातवारे करत म्हणाली- मला अशी वस्तू द्या,
जी मला 2 सेकंदात 0 ते 80 पर्यंत पोहोचवेल.
सायंकाळी पतीने वजनाचा काटा आणून पत्नीला भेट दिली.
Edited By - Priya Dixit