बायकोने चांगलीच कान उघडणी केली Download Updated: Mon, 14 Nov 2022 (21:39 IST) google-news समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती मग मी पण हात केला तेवढ्यात बायकोने चांगलीच कान उघडणी केली व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय Edited by - Priya Dixit