बायको भांडायला लागली Download Updated: Tue, 15 Nov 2022 (20:40 IST) google-news डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे? नवरा: बरं वाटतंय तिला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय Edited by - Priya dixit