गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (14:29 IST)

ब्रेक नाही का लावायचा

joke
एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत 
ब्रेक नाही का लावायचा 
मुलगा  – अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?
 
 
Edited By - Priya Dixit