सिटी स्कँन करायची काय गरज
मुलगी - डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय...
डॉक्टर - मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल...
मुलगी - पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर...!!!
डॉक्टरने डोक्याला हात लावला...!!!
Edited by - Priya Dixit
