औषध लिहायला विसरलो Download Updated: Mon, 21 Nov 2022 (14:44 IST) google-news पेशंट - डॉक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठेच मिळालं नाही. डॉक्टर - अरेच्चा... मी औषधाच नावच लिहायला विसरलो... ही तर माझी सही आहे...! Edited by - Priya Dixit