सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:40 IST)

पुस्तकात नवीन धडा येईल

jokes
शिक्षक - मुलांनो तिसर महायुद्ध झाल तर काय होईल?
विद्यार्थी - सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक - सांग काय परिणाम होतील ?
रमेश  - सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
 
Edited by - Priya Dixit