दिसत नाही सर Download Updated: Sat, 12 Nov 2022 (17:05 IST) google-news शिक्षक - बंट्या , अरबी समुद्र कुठे आहे? बंट्या - माहित नाही सर शिक्षक - बाकावर उभा राहा. बंट्या - (बाकावर उभा राहून) - तरी दिसत नाही सर...! Edited By -Priya Dixit