1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. What is laziness! Marathi Joke

आळस म्हणजे काय !

joke
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली
आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस...
मास्तरांनी विद्यार्थ्याला बदडून काढले !
Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
मी चित्रगुप्त