1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Fell and hit

पडलो आणि लागली

joke
गुरुजी - बंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास...?
बंटू  - गुरुजी, मी पडलो होतो आणि लागली होती.
गुरुजी - कुठे पडला होतास आणि कुठे लागली होती...?
बंटू  - पलंगावर  पडलो होतो
आणि झोप लागली होती.

Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
खुर्पातालचे 'रहस्यमय तलाव', रंग बदलण्यासाठी प्रख्यात, कुठे आहे कसे जायचे जाणून घ्या