शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (11:30 IST)

उत्तर पटकन द्या

jokes
शिक्षक- मी जे विचाराल त्याचे उत्तर पटकन द्या 
गोट्या - विचारा सर  
शिक्षक-  भारताची राजधानी सांगा? 
गोट्या - पटकन 
सरांनी गोट्याला वर्गाबाहेर काढलं 
 
Edited By - Priya Dixit