गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (13:14 IST)

गण्याचा पेपर मराठी जोक

jokes
वडील - पेपर कसा झाला?
गण्या  - पहिला प्रश्न चुकला,
तिसरा आला नाही
 चौथा करायला विसरलो
, पाचवा प्रश्न दिसलाच नाही!
वडील - आणि दुसरा प्रश्न ?
गण्या  - फक्त तोच एक चुकला 
 Edited By - Priya Dixit