शाळा कशी बुडेल Download Updated: Tue, 4 Oct 2022 (19:05 IST) google-news आई :-गोट्या लवकर आंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडेल गोट्या :- आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ? आईने गोट्याला चांगलच बदडून काढलं Edited By- Priya Dixit