मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified रविवार, 11 सप्टेंबर 2022 (15:33 IST)

मराठी जोक -बाजूची मुलगी आली नव्हती

एक सुंदर मुलगी अभ्यासात खूपच वाईट होती, 
नेहमी आपल्या मित्रांबरोबर मस्ती करायची 
शिक्षक – तुला गणितात इतके कमी गुण का मिळाले?
मुलगी – आली नव्हती ना त्या दिवशी
शिक्षक – तू पेपरला आली नव्हतीस?
मुलगी – नाही नाही, माझ्या बाजूची मुलगी नव्हती आली,
 शिक्षक अजूनही बेशुद्धच आहेत