Friday, 5 June 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 5 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Marathi joke who started it?
Written By
Last Modified:
Friday, 9 September 2022 (20:28 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक : मग समाधान होणार का ?
विद्यार्थी शिक्षक जोक- पाण्याचा अपमान
विद्यार्थी शिक्षक मराठी जोक: पोळी कुत्र्याने खालली
विद्यार्थी शिक्षक जोक : स्टाफरूम मध्ये जमा करू
विद्यार्थी-शिक्षक जोक : उत्तर पटकन द्या
मराठी जोक -सुरवात कोणी केली ?
Publish:
Fri, 9 Sep 2022 (20:28 IST)
Updated:
Fri, 9 Sep 2022 (20:30 IST)
google-news
गण्याचे वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का!
गण्या : फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
गण्या : पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!
पुढील लेख
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग करायचं असेल तर या सेफ्टी टिप्स अवलंबवा
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले
बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध अभिनेता, बॉबी देओल, त्याच्या आगामी 'बंदर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने यापूर्वी गेल्या वर्षी निधन पावलेल्या त्याचे वडील, महान अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक रंजक गोष्टी उघड केल्या होत्या. अलीकडेच त्याला विचारण्यात आले की, जर धर्मेंद्र यांच्यावर बायोपिक बनवला गेला, तर त्यांची भूमिका सर्वोत्तम कोण साकारेल. यावर बॉबी देओलने उत्तर दिले.
खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या
भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजनांतर्गत पर्यटनासाठीची काही सर्वोत्तम आणि सर्वात लोकप्रिय स्थळे खाली सूचीबद्ध केली आहेत. ही अनुदानित आणि सवलतीच्या दरातील सरकारी पॅकेजेस 'सर्वसमावेशक' स्वरूपाची आहेत ज्यामध्ये प्रवास, निवास, शुद्ध शाकाहारी भोजन, मार्गदर्शक सेवा आणि विमा यांचा समावेश होतो आणि ती विशेषतः वृद्ध नागरिक व मुलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत:
चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाला स्थैर्य, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दिशा देण्यासाठी सक्षम व कृतिशील कार्यकारिणी देण्याची ग्वाही समर्थ पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी दिली. आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाने आता एक गंभीर कायदेशीर वळण घेतले आहे. फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'डॉन ३' मधून रणवीर सिंगने अचानक माघार घेतल्यानंतर सुरू झालेला हा वाद आता न्यायालयात सोडवला जाईल.
'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत आणि प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दिवाळी २०२६ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा 'राम अवतार' नावाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले
टीव्ही आणि भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी यांचे घर आनंदाने भरून गेले आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर, या जोडप्याच्या घरी एकाऐवजी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. सरोगसीद्वारे संभावना जुळ्या मुलांची—एक मुलगा आणि एक मुलगी—आई झाली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर अत्यंत भावुक होऊन आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली
प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदीर मधील भस्म आरतीत भाग घेतला.प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली, जिथे त्यांनी भस्म आरतीत भाग घेतला आणि भगवान महाकाल यांचे आशीर्वाद घेतले.
अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन
जान्हवी कपूर तिच्या 'पेड्डी' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते आणि प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. हा चित्रपट ४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी जान्हवी कपूरने तिरुमला मंदिराला भेट दिली. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वरूप खान यांना गुगलने 'मृत' घोषित केले, राजस्थानी गायकाने म्हटले, "मी अजून जिवंत आहे"
प्रसिद्ध राजस्थानी आणि बॉलीवूड गायक स्वरूप खान यांनी ऑनलाइन पसरलेल्या त्यांच्या मृत्यूच्या अफवा फेटाळून लावल्या आहे. गुगलने चुकून आपल्या नॉलेज ग्राफवर त्यांना मृत घोषित केले होते, त्यानंतर स्वरूप खान यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून गुगलची चूक सुधारली.
'Dhurandhar 2: The Revenge' ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडून खळबळ उडवून दिली आहे. आता, हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. जर तुम्ही हा दमदार ॲक्शन-थ्रिलर चित्रपटगृहात पाहिला नसेल किंवा घरबसल्या त्याची चित्तथरारक दृश्ये पुन्हा अनुभवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos