शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (21:37 IST)

कापूस जड की लोखंड

joke
गुरुजी - मुलांनो सांगा, एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
गोट्या - लोखंड
गुरुजी - दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
गोट्या - लोखंडच जड
गुरुजी - अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
गोट्या  - नाही गुरुजी लोखंडच जड
गुरुजी - गधड्या दोघांचही वजन सारखच आहे…
गोट्या - तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा,
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो,
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते...!
 
Edited By -Priya Dixit