शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (13:10 IST)

मी स्टेटस टाकते

यमराज (बाईला) - चल, मी तुला न्यायला आलो आहे.
बाई - मला दोन मिनिटे द्या.
यमराज - दोन मिनिटात काय करणार...?
बाई - सोशल मीडियावर स्टेटस टाकते, 'यमलोकाचा प्रवास'!
हे ऐकून यमराज बेशुद्ध झाले...!!!
 
Edited By - Priya Dixit