शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (10:07 IST)

गीता चे उपदेश

joke
रमेश सुरेशला सांगत होता की
गेली 20 वर्षे गीताचे उपदेश ऐकतोय...!
नंतर कळलं की
गीता त्याच्या बायकोचं नाव आहे...!!!
Edited By - Priya Dixit