गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (13:06 IST)

मी बंडूची बायको होणार

मास्तर - बंडू  तू मोठेपणी कोण होणार?
बंडू  - मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला,
2-3 गाड्या, कामाला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.
मास्तर - बस बस.
आता शालू तू सांग.
तू मोठेपणी कोण होणार?
शालू  -बंडूची बायको.

Edited by - Priya Dixit