शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (12:28 IST)

Kids Joke : आंब्याचे झाड नाही

सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले 
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर 
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
 
Edited By - Priya Dixit