मराठी जोक : गुडघा दुखतो Download Updated: Wed, 13 Jul 2022 (16:07 IST) google-news पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय डॉक्टर – वयानुसार असं होणारच पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत!