नवरा बायको जोक : भटजी वारले Download Updated: Sat, 18 Mar 2023 (11:59 IST) google-news बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते ! Edited By - Priya Dixit