1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:15 IST)

बायकोने नरकात जा म्हटले

बॉस : अरे वा, आज चक्क
लवकर ऑफिसात?
नम्या : सकाळी भांडणानंतर
बायको म्हणाली
नरकात जा, मग आलो निघून