दोन लग्न Download Updated: Sun, 28 Aug 2022 (10:41 IST) google-news दुपारी विचार करत होतो दोन लग्न करावी.. एकीने मारलं तर दुसरी वाचवेल.. रात्री स्वप्न पडलं..तर, एकीने पकडुन धरलं होतं आणि दुसरी बेदम मारत होती