नवीन नेकलेस घेतला Download Updated: Fri, 26 Aug 2022 (14:59 IST) google-news स्वप्ना आपल्या मैत्रिणाच्या गळ्यात नवीन नेकलेस बघते स्वप्ना: अय्या नवीन नेकलेस? कितीला पडला गं? श्वेता: 3 दिवसांचा अबोला 3 दिवस आदळआपट आणि 5 दिवसांचं अळणी जेवण बस नेकलेस मिळाला.