मराठी जोक -बायकोचा शाळा सोडल्याचा दाखला Download Updated: Wed, 24 Aug 2022 (11:39 IST) google-news सहज बायकोचा जुना शाळा सोडल्याचा दाखला बघितला त्यावर लिहिलेलं पाहून डोळ्यात पाणीच आलं.. लिहिलं होतं आज्ञाधारक….