Marathi joke :नवऱ्याला ताप दे Download Updated: Fri, 2 Sep 2022 (19:29 IST) google-news मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉल ची गोळी खाल्ली आता काय करू ? दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप उगाच गोळी कशाला वाया घालवायची