Marathi Joke: नाम्याचा बँकेत इंटरव्यू Download Updated: Fri, 2 Sep 2022 (18:54 IST) google-news नाम्या भाऊ बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूव साठी जातो… इंटरव्ह्यूव घेणारा :- तुम्हाला काही अनुभव आहे का… नाम्याभाऊ :- गावाकडे सगळ्या लग्नात आहेर लिहायला मीच असतो…