मोठा झाला की देईल Download Updated: Wed, 31 Aug 2022 (14:14 IST) google-news शेजारीण बंडूच्या आईला अहो बंडूची आई ,तुमचा बंडू खूप वाईट शिव्या देतो हो.. बंडूची आई -असूद्या हो, अजून तो लहान आहे. मोठा झाला की देईल चांगल्या शिव्या…