1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. And lips burned with pleasure

आणि आनंदात ओठ जळाले

गोट्या डॉक्टर कडे गेला 
डॉक्टर साहेब माझे ओठ जळाले 
डॉक्टर -कसे काय जळाले ?
गोट्या- अहो माझी बायको माहेरी चालली होती
मग तिला सोडायला मी स्टेशनवर गेलो होतो आणि, 
आनंदात मी रेल्वे इंजिनचा मुकाच घेतला 
 
पुढील लेख
Gangubai Kathiawadi: आलिया भट्टची गंगूबाई ऑस्करच्या शर्यतीत सामील!