शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (18:14 IST)

मराठी जोक - पक्याचं भांडण मिटलं

मन्या : काय रे पक्या ,तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का???
पक्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..
मन्या : हो का.?
मग काय म्हणाल्या रे वहिणी...!
पक्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर....
मारणार नाही मी