Low बँटरी झाली Download Updated: Wed, 7 Sep 2022 (17:29 IST) google-news पिंकी - माझा मोबाईल आता आईकडे असतो पम्या - मग तुझ्या आईने पकडलं तर पिंकी तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर