1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Kidney failure

किडनी फेल झाली

रमेश डॉक्टरांकडे गेला म्हणाला मी आजारी आहे 
डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला सांगितले तुझी एक किडनी फेल झाली 
रमेश ढसाढसा रडू लागला आणि डोळे पुसत डॉक्टरांना म्हणाला 
डॉक्टर हे सांगा माझी किडनी किती मार्काने फेल झाली !

Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
Jacqueline Fernandez: न्यायालय 15 तारखेला जॅकलिन फर्नांडिसवर निर्णय देणार !अंतरिम जामीन वाढवला