1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (11:38 IST)

अरे time बघायचा होता

joke
बाबा: मन्या जरा तुझा मोबाईल दे रे
मन्या  : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो
मन्या मोबाईल मधील सर्व फोटो उडवतो
सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर डिलीट  करतो
आलेले कॉल डिलीट करतो
मेमरी  कार्ड  फॉरमॅट करतो
आणि बाबांना मोबाईल देतो.
बाबा: आभारी आहे घड्याळ बंद पडले ना
फक्त Time बघायचा होता
मन्याने कपाळी हातच मारला 

Edited By - Priya Dixit