1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (20:58 IST)

तुम्ही तरुण आहात की जेष्ठ

तुम्ही तरुण आहात की जेष्ठ.... हे ठरविण्यासाठी एक सोपी पद्धत
 
"दिक्षीत " नाव वाचले की ज्यांना चटकन "माधुरी" आठवते.... ते तरुण
       
             अन ज्यांना
 
दिक्षीत.... नावं दिसल्यावर डाएट , पथ्य व व्यायाम आठवतात...... ते जेष्ठ