Marathi Joke : मन्या आणि दुकानदार
मन्या घरातील उदरांसाठी औषध आणायला जातो
मन्या - एक उंदीर मारण्याचे औषध द्या.
दुकानदार - घरी नेणार का?
मन्या (चिडून) - नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.
Edited by - Priya Dixit
