1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi Joke The biggest problem in life

Marathi Joke : आयुष्यातील सर्वात मोठी समस्या

रमा दीपाला सांगत असते 
मी माझ्या ह्यांना विचारत असते की,
तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती?
पण...हे काहीच बोलत नाही,
फक्त माझ्याकडे बघत राहतात...
Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
Marathi Joke : मन्या आणि दुकानदार