शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (13:05 IST)

Teacher Student Joke - सरांनी गोट्याला वर्गाबाहेर केले

joke
सर : गोट्या सांग पाऊस पडताना वीजा का चमकतात?
गोट्या : कारण देव बघतो की पाऊस कुठे कुठे पडला
 आणि कुठे पडायचा राहिलाय
सरांनी गोट्याला वर्गाबाहेर केले.
Edited By - Priya Dixit