शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (21:55 IST)

Marathi joke - नारळाचं असणार

joke
मास्तर : दहा नारळांपैकी सात नारळ खराब झाले 
तर किती नारळ शिल्लक राहतील?
दगडू : दहा
मास्तर : ते कसे?
दगडू  : खराब झालेले नारळ सुद्धा नारळच राहतील…
 ते फणस होणार नाही ?
 
Edited by - Priya Dixit