1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Make Delhi the capital of America Marathi Joke

Marathi Joke :दिल्लीला अमेरिकेची राजधानी करा

पक्या देवाला प्रार्थना करत असतो
हे देवा, दिल्लीला अमेरिकेची राजधानी बनवून दे!
रमेश हे ऐकून त्याला विचारतो असे काय म्हणत आहेस 
पक्या - अरे भावा , परीक्षेत मी दिल्ली अमेरिकेची राजधानी लिहून आलो आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
Drishyam 2 : दृश्यम 2 ची रेकॉर्डब्रेक कमाई