रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (16:01 IST)

Kids Joke :जगात देश किती

jokes
गुरुजी : नाम्या सांग  जगात देश किती ?
नाम्या  : एकच देश आहे, भारत
गुरुजी : (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ काय आहे?
नाम्या  : गुरुजी, ते तर विदेश आहेत ना
 
Edited by - Priya Dixit